881+ Heart Touching Love Quotes, Status in Marathi | मराठीतील प्रेम कोट्स

Heart Touching Love Quotes, Status in Marathi- मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी प्रेमाचे काही चांगले विचार घेऊन आलो आहोत, जे तुम्हाला कदाचित खूप आवडतील. प्रेम ही निसर्गाने दिलेली अनमोल देणगी आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणाच्यातरी प्रेमात नक्कीच पडतो. त्याला वय नसते. प्रेमाची. प्रेम ही अशी गोष्ट आहे की जी शब्दांनी व्यक्त करायची गरज नसते, ते डोळ्यांनीच व्यक्त होते. जेव्हा कोणी कोणावर प्रेम करतं तेव्हा तो शब्द लिहून व्यक्त करतो. म्हणूनच आज आम्ही घेऊन आलो आहोत काही चांगलं प्रेम. तुमच्यासाठी हिंदीतील लव्ह कोट्समधील विचार आणि प्रेम स्थिती! 

आयुष्यात प्रेम असणं खूप गरजेचं आहे, जिथे प्रेम असतं तिथे आयुष्य खूप आनंदात जातं, प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्यात जात, नीच, नीच बघितलं जात नाही, ते फक्त घडतं, ज्याच्यामुळे ते व्हावं लागतं! प्रेम डोळ्यांतून सुरू होऊन हृदयात उतरते आणि आपल्या हृदयात अशा व्यक्तीसाठी जागा बनवते ज्याला आपण ओळखतही नाही आणि ती व्यक्ती आपल्याला जगात सर्वात प्रिय बनते जिला मिळवण्याची आपण स्वप्ने पाहू लागतो.खरे प्रेम कधीच मरत नाही. ,माणसे एकमेकांपासून दुरावली तरी ती अमर राहते,पण ज्याच्यावर आपण खऱ्या प्रेमात पडतो तो कायम आठवणीप्रमाणे हृदयात राहतो!

heart touching love quotes in marathi
 true love quotes in marathi

Love Quotes in Marathi

प्रेम सर्वांवर करा,

पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी

तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.


काश कधीतरी अशी धमकी

ऐकायला भेटावी

जास्त तंग केलंस ना तर 

लग्न करेल तुझ्यासोबत


काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.


मला तुझी तितकीच गरज आहे,

जितकी हृदयाला ठोक्यांची


प्रेमाचे तर माहीत नाही,

पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी आहेस

जिला मी माझं जीवन समजून साथ दिली


तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,

पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा

तरी नको करू


प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,

मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो


प्रेम तर मला स्वतःवरच होत पण काय माहीत

तू मधी कशी काय आलीस


घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,

जरा जगून बघ माझ्यासाठी,

माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून.

फक्त तुझ्यासाठी!

love quotes in marathi


अजूनही जीवन जगत आहे,

कारण माझा श्वास आहे तू,

तू जरी माझी नसलीस तरी,

माझं पहिलं प्रेम आहे तू.


मला हे कळत नाही तू मला इतकं 

ignore करतेस तरी मी तुझा message 

ची वाट बघत असतो


जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर

ह्याचा अर्थ असा नाही की,

माझ्याकडे काहीच काम नाहीये..

ह्याचा अर्थ असा की,

माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.


एके दिवशी माझा श्वास बंद होईल,

नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..

अंतर फक्त एवढं असेल,

आज मी तुझी आठवण काढत आहे,

उद्या माझी आठवण तुला येईल.

love status marathi
love quotes marathi 

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,

ज्यांना तुम्हाला गमावण्याची भीती असते


नातं हे प्रेमाच..नुसत्या नजरेनेच जुळतं..

सगळ काही मनातल मग न बोलताच समजतं..


खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण

अवघड असत ती व्यक्ति आपली होणार

नाही है माहित असून सुद्धा

तिच्यावरच प्रेम करण

love quotes in marathi


प्रेम म्हणजे,

समजली तर भावना आहे,

केली तर मस्करी आहे,

मांडला तर खेळ आहे,

ठेवला तर विश्वास आहे,

घेतला तर श्वास आहे,

रचला तर संसार आहे,

निभावले तर जीवन आहे.


प्रेम म्हणजे

नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास

प्रेम म्हणजे

दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास


आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,

फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,

काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,

त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.


ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे

आपल्या आयुष्यात असतात

पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते

असा एखादाच कुणीतरी असतो

आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो


जगावे असे की मरणे अवघड होईल,

हसावे असे की रडणे अवघड होईल,

कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.


बघताच ज्याला भान हरवते,

समोर नसला की बेचैन मन होते

आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच

म्हणतात प्रेम कदाचित

जयाच्याविना आयुष्य थांबते


आज एका मुला मुलीला bullet

वरुन जाताना पहिलं स्वप्न होत माझंही जे

मनातल्या मनातच राहिलं

love quotes in marathi
  love quotes marathi

आयुष्यात ऐक वेळ अशी येते

जेव्हा प्रश्न

 नको असतात

फक्त साथ हवी असते


आवडेल मला

तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला

हात तुझा हातात घेऊन

डोळ्यात तुझ्या पहायला


आई म्हणते

मी झोपेत सारखा हसत असतो

आता कसे सांगु तिला की स्वप्नात

मी तिच्या सुनेला पाहत असतो

love quotes in marathi


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही, 

हा निर्णय तुझा आहे..

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,

हा शब्द माझा आहे.


‪तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही,

तु‬ नाही म्हणालीस तरी ‪चालेल‬,‪पण‬..

एकदा का होईना तुला ‪पाहिल्याशिवाय‬ मला राहवत नाही.


आपला हात धरून चालणारं कोणीतरी असावं..

प्रत्येक संकटात आपल्या सोबत असावं..

जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल..

जो आपल्या आनंदात स्वःचा आनंद सामावून घेईल..

असं कुणीतरी असावं..


ती असावी शांत निरागस,

मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,

माझ्या वेदना समजणारी,

डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,

ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,

वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.

Love Status Marathi

love status marathi
love status marathi

तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून काय 

झालं मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो


तुझ्याजवळ काही मगितल्यावर

तू म्हणतोस मलाच घेऊन जा

त्यावेळी मला तुला सांगावस वाटत


हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे

आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस


आयुष्यात त्यांलाच महत्व द्या

जे तुम्हाला मनापासून समजून घेतात


मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,

मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,

मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,

फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.,


आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,

सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,

पण तुझे प्रेम साठून ठेवेन


तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,

मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,

एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.


किती छान असतात त्या मुली,

ज्या सुंदर असुन सुद्धा

Attitude नाही दाखवत.


गोड आठवणी आहेत तेथे,

हळुवार भावना आहेत,

हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,

आणि जेथे अतूट प्रेम आहे,

तेथे नक्कीच तू आहेस.


विश्वास ठेव माझ्यावर तुला

कधीच एकटं सोडणार नाही

ज्या दिवशी एकटं सोडेल

त्या दिवशी मीच या जगात असणार नाही


आवडेल मला,तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.

एवढे हृदय नक्कीच आहे माझे.


कविता चुकली तर कागद फडता येतो

पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.


हात तुझा हातात घेऊन,

डोळ्यात तुझ्या पहायला.


मी काहीही बोलत नाही याचा अर्थ

Me मी चुकलोय असा नाही,

मी तुझ्यासाठी शांत आहे,

कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही.


प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,

राग नसावा अनुराग असावा,

जीव देणे नसावे जीव लावणे असावे,

तुमच्यासाठी काय पण नसावे,

तू तिथे मी असावे.

love quotes in marathi

true love quotes in marathi
Love Quotes in Marathi for Girlfriend

जर तुम्हाला कोणावर प्रेम करायचं असेल तर 

इतकं करा की ती व्यक्ती अस्वस्थ असली

तर तुमची आठवण काढेल


प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,

भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,

श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,

पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.


आज पर्यंत मी तुझ्या हृदयात एवढी जागा केली

आहे जर मी उद्या अचानक मेलो 

तर आठवण तरी काढशील ना


किती छान वाटते जेव्हा मी रुसल्यावर

तू मला बोलते

ऐक ना पिल्लू तू सांग

 मी तुझ्यासाठी काय करू


जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,

तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,

ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,

कारण प्रेम हे मौल्यवान असते.


प्रेम करताना मी तुझ रूप नाही

पाहिलं सुंदर तू असून हि तुझ्यातील

सुंदर अस मन पाहिल


ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,

ते परत तुमच्याकडे येते,

पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,

ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.


वाट पाहशील तर आठवण बनून येईन,

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,

एकदा मनापासून आठवून तर बघ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.


किती प्रेम करतो तुझ्यावर

हे तुला कधीच कळणार नाही..

माझ्याइतके प्रेम करणारा

तुला कधीच मिळणार नाही..!

Heart Touching Love Quotes in Marathi

prem quotes in marathi / prem status marathi
prem status marathi

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,

डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,

तुझ्याशिवाय मला राहवत नाही !


विसरून जा तिला जी तुला विसरेल,

बघु नकोस तिला जी तुला रडवेल,

पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,

जी स्वतः रडून तुला हसवेल.


तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,

आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.


प्रेमात जीव द्यायचा नसतो,

प्रेमात जीव घ्यायचा नसतो,

प्रेमात तर जोडीदाराला,

जीव लावायचा असतो.


एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,

समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,

मान अपमान प्रेमात काहीच नसतं,

आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.


प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला “गोडी” येणार नाही. 

आणि रागावून दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही..


ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.

ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.

त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.

आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.


मला तुझं हसणं हवं आहे,

मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतांनाही,

मला तुझं असणं हवं आहे.


तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी

आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी

आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू

कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू

माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू

love quotes in marathi


खरी माणसे ही,

जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,

तर ती माणसे,

जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.


पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं

त्या पेक्षा सुंदर

या जगात दुसरं काहीच नसतं


समोरची व्यक्ति आपली होणार नाही हे

आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर

वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम


कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.


तू साधा आहेस पण,

खरंच माझा आहेस.


आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.


एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ

आकर्षण असतं पण,एकाच व्यक्तीबद्दल

कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं. 

love quotes in marathi

true love status marathi
love thoughts in marathi 

तुझं हे एक बरं असतं,

थोडंसं रडतेस..

बाकी सारं काही

माझ्यावर सोडतेस..


कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.


प्रेम हे होत नसतं,

प्रेम हे करावं लागतं,

आपलं असं कुणी नसतं,

आपलंस करावं लागतं.


जोडीदार सुंदर नाही..

कदर करणारा असला पाहिजे 


एवढं चिडून सुद्धा ती व्यक्ती सोडुन जात नसेल तर 

त्या व्यक्ती येवढं प्रेम आपल्यावर कोणीच नाही करू शकत


कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.


किती छान वाटतं ना,

जेव्हा कोणी तरी म्हणतं,

स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.


गप्पच रहावसं वाटतं

तुझ्याजवळ बसल्यावर

वाटतं तू सगळं ओळखावंस

मी नुसतं हसल्यावर


जास्त काही अपेक्षा नाही माझी

तुझ्याकडून फक्त माझ्या हातात तुझा हात

आणि आयुष्यभराची साथ हवी

True Love Quotes in Marathi

अरे लाखो पाहीले आहेत GF ला 

पिल्लू, शोना, जानू बोलणारे.

पण जो आपल्या GF ला “बायको”

बोलतो तो लाखात एक असतो.


प्रेम कधीच वाईट नसतं गं

तरी लोक

 त्याला नावे ठेवतात

आणि नावे ठेवणारी

 माणसेच

नकळत कधीतरी प्रेमात

 पडतात


तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,

त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,

तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,

तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.


प्रेम असो वा मैत्री,

जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही.


तुला माझी आठवण आली तर

मी दिलेल्या

 Teddy सोबत बोलत जा


तू हजार वेळा चिडलीस तरी चालेल

मी तुला

 समजून सांगेल पण

आपल्या प्रेमात तिसरी व्यक्ती नाही यायला पाहिजे


जस तू माझ्यावर मनापासून प्रेम करतेस तस

विश्वास सुद्धा ठेव मी

स्वतःचा जीव देईल पण तुला कधीही सोडणार नाही


अस वाटतंय तुझ्याकडे यावं

बसावं बोलावं फक्त

तुझ्या या प्रेमळ डोळ्यात बघावं

अन बघता बघता

तुला घेऊन पळून जावं


एखादी व्यक्ती तुमची

 काळजी घेत असते

ती त्याला गरज आहे म्हणून

 नाही तर

तुम्ही त्या व्यक्तीसाठी

 कोणीतरी खास असता

 म्हणून


तूच माझी पुरणपोळी

तूच माझी झोपेची गोळी

तूच माझी दुखाची होळी

अन सुखाने भरलेली झोळी

love quotes in marathi


मी त्या दिवसाची वाट पाहतोय  जेव्हा

मी बाबा आणि तू आई होशील


मला तीच पाहिजे

जिला मीच पाहिजे.


तुला पाहताना फक्त तुझ्याकडेच पाहत राहावस वाटत..

तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन घ्यावावसं वाटत..

खरच..किती सुंदर कल्पना असते ना प्रेमाची..

ज्याच्यावर आपण प्रेम करतो

त्याच्यासाठीच आयुष्य जगावेसे वाटते..

आणि

त्याच्याच मिठीत आयुष्य सरावेसे वाटते…


आयुष्य भरासाठी ठेव ना मला

 तुझ्या सोबत

कोणी विचारलं तर

 सांग

भाडेकरू आहे हृदयाचा


या जगात अजुन कोणितरी

तुझ्यासारखा असेलच. .

पण मला तर फक्त तु आवडतोस..

तुझ्यासारखा नाही..


आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहायचंय

प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगायचंय,

हातामध्ये हात घेऊन तुझा

आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय..

true love quotes in marathi
Love Quotes in Marathi for Girlfriend

एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,

एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,

पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,

आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.


तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे

जिला मी गमवायला खुप घाबरतो


जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे

प्रेम जी सहसा मिळत नाही


काळजी घेत जा स्वत:ची कारण

माझ्या छोट्याशा आयुष्यात खुप

Special आहेस तू


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे

पण मरपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे


स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील

माधुर्याने माणसे जोडली जातात


तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात पाहून लाजाव..

आणि नकळत तुझ्या पायातील पैंजण, मग माझ्या नावाने वाजाव..


ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे

आपल्या आयुष्यात असतात.

पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,

असा एखादाच कुणीतरी असतो

आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.


तुटता तारा मला आवर्जून पहाचाय आहे

मला माझ्यासाठी काही नको

फक्त तुझ्यासाठी काहीतरी

मागायचं आहे


कुठे जाणार सोडून तुला

 जिव माझा तूच आहेस

कोणी काहीही म्हणू दे

 माझ्या मनात तूच आहेस

Love Quotes in Marathi for Girlfriend / Boyfriend

love status marathi
heart touching love quotes in marathi

किती प्रेम करतो तुझ्यावर

हे तुला कधीच कळणार नाही

माझ्याइतके प्रेम करणारा

तुला कधीच मिळणार नाही


मी काहीही बोलत नाही याचा अर्थ

Mi मी चुकलोय असा नाही

मी तुझ्यासाठी शांत आहे

कारण तुला गमवायची माझ्यात हिम्मत नाही


गुलाबाची नाजुक कळी आहेस तु

चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु

कोणासाठी काहीही असलीस तरी

माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु


एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,

“त्रास” प्रेम केल्याने होतो की,

आठवण आल्याने.


मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,

आपल्या माणसाबरोबर नाही.

कारण,

आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,

तर ‘जगायचे’आहे.


कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.


Dear आकाशातील चांदण्या पण माज्याकडे रागाने बगतायत अण 

मला विचारतायत आमच्यातली एक चांदणी तूज्याकडे कशी..


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही

हा निर्णय तुझा आहे.

मरेपर्यंत तुझी साथ देणार

हा शब्द माझा आहे


तू सोबत असलीस की, मला माझाही

आधार लागत नाही.

तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच

मागत नाही


झूळझुळ वाहे वारा

 मंद मंद चाले होडी

आयुष्यभर सोबत राहो

 तुझी आणि माझी जोडी

निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश

साताजन्म राहो आपली जोडी झकास


प्रेमात लपून छपून भेटण्यात जी मज्जा आहे 

ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही आहे


ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर

ते परत तुमच्याकडे येते

पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर

ते आपल्याला कधीच सोडून जात नाही


नकटे जीवनात आई वडिलानंतर

कोणावर येवढ जीवापाड प्रेम केल नव्हत

तेवढ़ मि फक्त तुझ्यावर केलं आहे


आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

love quotes in marathi
love quotes marathi

काळजी घेत जा स्वतःची,

कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी

दुसरी कोणीही नाही.


आयुष्य थोडंच असावं,पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं.,


वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल..पण,

काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.


एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलंय

त्याला जरा निरखून तर बघ

त्यावर तुझंच नाव कोरलय


मला तुझं हसणं हवं आहे ,मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे.


तु आहे म्हणून तर,

सगळं काही माझं आज आहे.

हे जग जरी नसलं तरी,

तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.


तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील

पण माझ्या सारखा जीव लावणारा

एक पण नाही मिळणार.


मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय

आहे की

आपल्या दोघांमध्ये 

हवेलाही अंतर नसावे


देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो

अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो

ज्यांना कधी ओळखत हि नसतो

त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो


वेडू ओपण कायद्याने नवरा बायको

नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना


गालावर खळी नको तिच्या

फक्त जरा हसरी मिळावी

चंद्राइतकी सुंदर नकोच

फक्त परी लाजरी मिळावी


ओढ म्हणजे काय

ते

 जीव लागल्याशिवाय समजत नाही

विरह म्हणजे काय

ते

 प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही

प्रेम म्हणजे काय

ते

 स्वतः केल्याशिवाय समजत नाही

True Love Quotes in Marathi

true love quotes in marathi Love
Quotes in Marathi for Girlfriend

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,

ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,

आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते

तीच आपल्यावर जीव टाकत असते.


आपल्या प्रेमाला काही असं सजवूया

पूर्ण दुनिया जरी आपल्या

विरोधात असली तरी आपण आपलं

लग्न जमवूया


कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.


प्रेम हा असा शब्द आहे की,

जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,

आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,

आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.


जर खरं प्रेम असेल,

तर दुसरा कोणता

व्यक्ती आवडत नाही..

आवडलाच तर ते

खरं Love नाही..


ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,

ते परत तुमच्याकडे येते,

पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,

ते आपल्याला कधीच सोडून जात नाही..


समोरची व्यक्ती आपली होणार नाही,

हे आपल्याला माहित असतांनाही,

तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं..

म्हणजे खरं प्रेम..


कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी,

लग्न करावंच लागतं..

एकमेकांना सुखात पाहणं,

हे पण प्रेमच असतं..


जी व्यक्ती आपल्याला

आयुष्यात कधी भेटणार नाही,

हे माहित असून सुद्धा,

आपण त्या व्यक्तीवर

स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो,

ते खरं प्रेम..


खरं प्रेम करणारा रागात

काहीतरी चुकीचं बोलू शकतो..

पण तुमचं वाईट व्हावं,

याचा विचारही तो करू शकत नाही..


खरे प्रेम म्हणजे ती व्यक्ती

आपली नसतांनाही,

दिवसभर त्याचाच विचार करणे…


प्रेम होतं तुझ्यावर म्हणून तुझ्या मागे

मागे फिरत होतो.

नाय तर पोरींची कामी मला आजपण नाहीये.


ह्या हृदयालाच माहिती आहे

माझ्या प्रेमाची स्थिती,

कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,

तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.


गणपतीच्या मंदिरात प्रसादला

असते मोदकाची गोडी..

बाप्पा सुखी ठेव,

आमच्या दोघांची जोडी

 

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.


गर्लफ्रेंड ला बायको बोलणारे मुलं

तर खूप आहेत या जगात

पण खरंच जो बायको बनून

दाखवतो तो लाखात एका असतो.


खुबी माझ्यात एवढी नाही की,

एखाद्याच्या मनात घर करून जाईन,

पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,

इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.


शिंपल्याचा शो पीस नको

जीव अडकला मोत्यात. कातर वेळचा गार वारा,

तुझी स्मृती घेऊन भेटतो,

मिट्ट काळोख येता गारवा,

पाऊस अलगद मनात दाटतो.


प्रेम त्याच्यावर करावे,

ज्याला आपण आवडतो,

नाहीतर आपल्या आवडीसाठी,

आपण उगाच आयुष्य घालवतो.


प्रेमात जरा रागावल्याशिवाय,

प्रेमाला गोडी येणार नाही..

आणि रागावून दूर गेल्याशिवाय,

त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.


प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,

भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,

श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,

पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.


एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,

समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,

मान अपमान प्रेमात काहीच नसतं,

आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.


वाट पाहशील तर आठवण बनून येईन,

तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,

एकदा मनापासून आठवून तर बघ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.


सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर

तू नक्कीच आहेस,

पण त्यापेक्षाही सुंदर

तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.


प्रेम हा असा शब्द आहे की,

जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,

आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,

आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.


तू रोज माझ्या समोरुन जातेस,

पण हिम्मत होत नाही बोलण्याची,

मनात तू आहेस खरी पण

भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

Love Thoughts, Status in Marathi

love quotes in marathi
love quotes marathi

एका चुकीमुळे संपतं ते प्रेम

आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.


तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,

मी कधीही तोडणार नाही,

तु ये अथवा नको येऊ,

मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.


प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं

पण त्याचा सुगंध अनुभवायला

प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.


जे कठीण आहे ते सोपे करावे,

je जे सोपे आहे ते सहज करावे,

je जे सहज आहे ते सुंदर करावे आणि

जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे.


तुझ्या चेहर्‍यावरचा राग

तुझ्यासारखाच गोड आहे.

म्हणूनच माझ्या मनाची

तुझ्याकडे ओढ आहे.

तुझ्या अबोलपणाचं कारण

माझ्यावरचा राग आहे.

मग मीही अबोलाच राहतो

तसं राहणं मला भाग आहे.

love quotes marathi


प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं

हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !


आठवणी विसरता येतात,

पण प्रेम विसरता येत नाही. 

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर,

हात माझा धरशील ना?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा,

विश्वास माझ्यावर ठेवशील ना?  


अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,

समजून न घेता काय ते प्रेम करणे,

खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,

पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.


ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,

ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,

आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते

तीच आपल्यावर जीव टाकत असते.


शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?

अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?


जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,

आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,

देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,

पण ती तुम्हाला भेटत नाही,

तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी

तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,

आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.


मन गुंतायला वेळ लागत नाही

मन तुटायलाही वेळ लागत नाही

वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला

आणी तुटलेल्या मनाला सावरायला.


आयुष्य हे एकदाच असते,

त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,

आपण दुसऱ्याला आवडतो,

त्यालाच प्रेम समजायचे असते.

true love quotes in marathi
heart touching love quotes in marathi 

Also Read 

प्रेम तुझं खरं असेल तर

जीव तुझ्यावर ओवाळेल ती

स्वत:च्याचं भावनांचं मन

शेवटी ती मारेल तरी कीती..


तुझ्याशिवाय जगणं काय

जगण्याचं स्वप्नंसुद्धा

पाहू शकत नाही,

श्वासाशिवाय काही क्षण

मी जगू शकतो,

पण तुझ्याशिवाय एकही

क्षण जगू शकत नाही.


भेटलीच पाहिजे म्हणून

प्रेम करणे म्हणजे,

Deep Love..!

भेटणार म्हणून माहित असून सुद्धा,

प्रेम करणे म्हणजे,

Strong Love..!

आणि भेटणार नाही म्हणून माहित असून,

सुद्धा प्रेम करणे म्हणजे,

Real Love..!


मी खूप Lucky आहे,

कारण कि मला

माझ्यावर True Love करणारी भेटली..


खरं प्रेम करणारी पोरं

प्रत्येक मुलीकडे पाहत नाहीत..

ते फक्त एकाच मुलीवर,

आयुष्यभर प्रेम करतात..


शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,

सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,

काढशील आठवण माझी जेव्हा,

अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.


नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला

त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.


सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,

सुटता सुटेना..

शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,

पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.


मनापासून प्रेम करणारा

कधीच वेडा नसतो कारण ते

वेड समजुन घेण्यासाठी कधीतरी

मनापासून प्रेम करावं लागतं.


आयुष्यभर कोणासाठी थांबणे

म्हणजे प्रेम,

कोणीतरी सुखात असल्याचा आनंद

म्हणजे प्रेम,

कोणासाठी तरी रडणारे मन

म्हणजे प्रेम,

आणि कोणाशिवाय तरी मरणे

म्हणजे प्रेम.


ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,

एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे

तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..

“हे नातं एवढा काळ का जपलं..?

love quotes marathi


प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,

पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.


फसवून प्रेम कर,

पण प्रेम करून फसवू नकोस,

विचार करून प्रेम कर,

पण प्रेम करून विचार करू नकोस,

हृदय तोडून प्रेम कर,

पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

prem status marathi
 love quotes in marathi for girlfriend

तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,

थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.


असे असावे प्रेम

केवळ शब्दानेच नव्हे

तर नजरेने समजणारे.

असे असावे प्रेम

केवळ सावलीतच नव्हे

उन्हात साथ देणारे.

असे असावे प्रेम

केवळ सुखातच नव्हे

तर दु:खातही साथ देणारे.


मी देव माणूस नाही

जो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन,

पण, एक साधा मुलगा आहे

जो नक्कीच तुझी काळजी करेल..


हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे..

आम्हा दोघांना कधीच वेगळं करु नकोस..


तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,

तुझ्या नंतरही कोणी नसेल,

जो पर्यंत श्वासात श्वास आहे,

माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल..

I Love You!


कधीही काहीही झालं तरी स्वतःला

एकटं समजू नकोस…!!

श्वासात श्वास असेपर्यत…

मी नेहमी तुझ्या सोबत असेन…!!


तुझा शिवाय जगणे,

खुप अवघड आहे..

आणि तुला हे  समजून सांगणे,

त्या पेक्षा अवघड आहे..


मला फक्त तुला,

हसतांना बघायचंय..

मी त्यामागचे

कारण नसलो तरी चालेल..


एक सांगू, प्रेम त्याला बोलत नाहीत,

ज्यात २4 Hours Chatting असतं..

प्रेम तर ते असतं,

ज्यात कितीही भांडणं झाली तरी,

एकमेकांशिवाय राहणं जमत नसतं..

True Love  Status Marathi

तुला माहित आहे का,

मी या जगात सर्वात जास्त

कोणाला Like करतो,

या Status मधला,

पहिला शब्द वाच मग कळेल..


अनमोल जीवनात,

साथ तुझी हवी आहे..

सोबतीला अखेर पर्यंत,

हात तुझा हवा आहे..

आली गेली कितीही

संकटे तरीही,

न डगमगणारा

विश्वास फक्त तुझा हवा आहे..


ए पिल्लू खूप आठवण येते तुझी..

तुला फार भेटावसं वाटतं..

फक्त आणि फक्त तुझ्यासोबत

राहावंसं वाटतं..


जर खरं प्रेम असेल,

तर दुसरा कोणता व्यक्ती

आवडत नाही..

आवडलाच तर ते खरं प्रेम नाही..


दूर राहून फक्त फोन Msg वर बोलून

ज्यांचं प्रेम दिवसेंदिवस वाढत जातं,

ते प्रेम खरंच Great असतं..


तू माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहेस,

जिला मी गमवायला खूप घाबरतो..


माझ्या प्रत्येक वेदनेवर

औषध आहेस तू..

माझ्या प्रत्येक सुखाचे

कारण आहेस तू..

काय सांगू कोण आहेस तू..

फक्त हा देह माझा आहे,

त्यातील जीव आहेस तू..

I Love You!


आपला Life Partner सुंदर नसला तरी चालेल,

पण प्रेमाची कदर करणारा असला पाहिजे..


एखादी व्यक्ती तुमची

काळजी घेत असते,

ती त्याला गरज आहे

म्हणून नाही तर,

तुम्ही त्या व्यक्तीसाठी

कोणीतरी खास असता,

म्हणून..


तुला नसेल पण

मला ना फक्त आणि फक्त

तुझीच गरज आहे..!!


मी तुला Msg/Call करत नाही

याचा अर्थ असा नाही की,

मी तुला Miss करत नाही..

I Really Miss You!


तू माझ्यावर प्रेम कर किंवा नको करु,

तुझी मर्जी..

पण मी तुझ्यावरच प्रेम करणार,

ही माझी मर्जी..


मी तुझ्यासाठी,

कितीही वर्ष थांबायला तयार आहे,

पण मला पाहिजे तर फक्त तूच..

love quotes marathi

love quotes marathi
love status marathi

तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला

सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.


तुझ्या चेहर्‍यावरचा राग

तुझ्यासारखाच गोड आहे..

म्हणूनच माझ्या मनाची

तुझ्याकडे ओढ आहे..

तुझ्या अबोलपणाचं कारण

माझ्यावरचा राग आहे..

मग मीही अबोलाच राहतो

तसं राहणं मला भाग आहे.


जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,

जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,

जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.


तुला राग आला की

तू दिसतेस छान..

पण एक टक पाहत राहिले की,

खाली झुकवतेस मान..

तुझ्या माझ्या जीवनात

एक दिवस असा येणार आहे..

तुझी आई माझी सासू व

माझी आई तुझी सासू होणार आहे.


वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,

महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,

आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,

दिवसाच्या प्रत्येक तासाला,

तासांच्या प्रत्येक मिनिटाला,

मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,

आठवण येते तुझी मला,

प्रत्येक क्षणा-क्षणाला.


प्रेमात जरा रागावल्याशिवाय,

प्रेमाला गोडी येणार नाही..

आणि रागावून दूर गेल्याशिवाय,

त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.


हळुवार जपून ठेवलेले क्षण

तेच माझ्या जगण्याची आस आहे

एकेक साठवून ठेवलेली आठवण

तिच माझ्यासाठी खास आहे


माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू

काय सांगू कोण आहेस तू

फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू


तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?

मी जवळ गेलो, तिला आलिंगन

दिले आणि म्हणालो सर्व काही


प्रेम करायला काही नाही हो

पण जेंव्हा

आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला

निवडायची वेळ येते ना

तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच

थांबल्यासारखं वाटतं


प्रेम जर true असेल ना तर

कोणाचा बाप पण लग्ना वाचून रोकू

शकत नाही


नदीला या काठ दे

 वाटेला माझ्या वाट दे

अडकलाय गं तुझ्यात जीव माझा

आता फक्त आयुष्यभराची साथ दे


काही नको मला फक्त तुझी साथ हवी,

माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,

केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर

निभवण्याची तुझी जिद्द हवी.


तुला भेटायला खुप मन करतयं..मनाला समझवले तरी हृदय तडफडत..

हृदयाला समझावले तर डोळयातुन अश्रू आले,

अश्रूना थाबंवले तर जिव बोलु लागला…

मला तुझी खुप खुप आठवण येतेय.


तीला फक्त माझ्या आईची बाबांची

care करता आली पाहिजे

प्रेम कस करायच तिला मी

 शिकवतो

Love Quotes in Marathi 2024

love status marathi
 love status in marathi

मी अस म्हणत नाही की

सतत माझ्यासोबत बोल

पण जेव्हा बोलतो तेव्हा

फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल


तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,

सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,

तुझी ती प्रेमळ नजर,

माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,

आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.


 तू आणि मी एकत्र असतो ना

तेव्हा Time कसा निघून जातो हे समजतच नाही


आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं.


माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल

जेव्हा ‘माझं पिल्लू’

माझी फिरकी पकडायला

‘माझ्या बरोबर’ उभी असेल

love quotes marathi


खूप सोप्प असत

कुणावर तरि प्रेम करण,

पण खूप अवघड असत,

ती व्यक्ती आपली होणार नाही

हे माहित असून सुद्धा

तिच्यावरच प्रेम करणं


लोकांच्या gf रुसुन बसतात

आणि इथे आमचा बोका गाल फुगुन

बसतो, मग मला मनवावं लागतं


खुप मस्त आहे आमची

जोडी किती पण वाद

झाले तरी शेवटी एकत्र

येतोच आम्ही


चेहरा बघून कधीच प्रेम केलं जात नाही

त्यासाठी दोघांच्या हृदयातून त्या feeling

चा होकार आला पाहिजे


माहिती आहे

मी perfect नाहीये पण आई शपथ मी

तुझी पूर्ण life काळजी घेईल आणि

चांगलं ठेवीन


तूझ्या ह्या ओठांना kissकरून

एक दिवशी माझी sugar वाढणार आहे


तुझा हात हातात घेऊन,

तुझ्या खांद्यावर डोके ठेवून

शांत बसावं.

Love Quotes Marathi

true love quotes in marathi
 Love Quotes in Marathi for Girlfriend

तीच नकळत चोरून बघणं पण

मनाला ‘एकदम वेड’ लावून जात

यार मनात प्रेमाचा बीज रुजवून जातं”.


प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे

जी दुर्बल व्यक्तीला मजबूत

आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते


खरंच का कळत नाही तुला,

मी नाही राहु शकत तुझ्या विना.


गच्चीवर उभा राहून रोज तुला पाहतो..

हवेच्या झोक्यात मन माझे प्रसन्न होतं..


या मनाला खूप थांबवले

तरी या मनाला

 तुझीच ओढ लागली आहे


सुंदर दिसण्यासाठी तू फक्त एक

करत जा

आरशात पाहण्याऐवजी

तू फक्त माझ्या डोळ्यात पाहत जा


 एक स्वप्न,

तुझ्या सोबत जगण्याचं..

एक स्वप्न, तुझ्या नावाआधी,

माझं नाव लावण्याचं…


A पिल्लू छोट्या छोट्या गोष्टीवर,

रागवत नको जाऊ.

मला तुझ्याबरोबर

प्रेम करायचं आहे, युद्ध नाही.


प्रेमात पडायला कोणी प्रेम करणारा हवा,

पडलाच जर प्रेमात तर दुरावा नसावा.

जेव्हापण धरशील माझा हात हातात,

तेव्हा मात्र विचार दुसरीचा नसावा.


प्रिय नवरोबा,

जगातलं कोणतंच कँडी किंवा चॉकलेट

तुझ्या Kiss पेक्षा जास्त गोड नाही


जा नको बोलू,

तुलाच पाप लागेल.

दूर असून इतकं रोमँटिक आहे,

जर जवळ आलो तर विचार कर काय होईल

Prem Quotes in Marathi / Prem Status Marathi

prem status marathi
love quotes in marathi for girlfriend

कस सांगू तुला तूच समजून घेणा

तुझी आठवण येते खूप

जवळ येऊन मिठीत घेणा

love quotes marathi


लाईफ संपेल गं

पण तुझ्यावरच प्रेम कधीच

नाही संपणार


मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो

कारण तुझ्या सोबत माझं

वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे


काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं

त्या सर्वांच्या प्रश्नाचे

 उत्तर आहेस 'तू'


सारखं एवढे सुंदर सुंदर फोटो नको

 टाकत जाऊ

कामात मन लागत नाही

फक्त तुलाच पाहत बसू वाटते


जे माझं आहे ते माझंच आहे

आणि जे तुझं आहे ते पण माझंच आहे


प्रेमात पडणं खूप सोपं आहे

पण तेच प्रेम शेवटपर्यंत

जपून ठेवण

खरंच खूप special गोष्ट

आहे


अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,

सोबतीला शेवट पर्यंत हाथ तुझा हवा आहे,

आली गेली कितीही संकटे तरीही,

न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे


वाळू वर कोरलेलं नाव  एकाक्षणात जाईल..पण,

काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही.


जे प्रेम आधी होत

तेच परत असेल

सुरवात तुझ्यापासून झाली

शेवट पण तुझ्यावरच होईल


मंगळसुत्र घालून तुला

कुंकू लावेल तुझ्या माथी

कितीही संकटे आली तरीही

तुलाच करेल माझी जीवनसाथी


आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,हा निर्णय तुझा आहे..

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,हा शब्द माझा आहे.


 तुला आठवावं तर डोळ्यात अश्रु येतात,

नाही आठवावं तर मन छळतं.

खरच प्रेम म्हणजे काय आहे,

ते प्रेमात पडल्यावरच कळतं


 काहीच नको मला तुझ्याकडून,

बस फक्त एवढं लक्षात ठेव.

तू माझी होतीस, माझी आहेस,

आणि माझीच राहशील


प्रेमात खोटं बोलणं एकदम सोप्प असतं.

पण खरं बोलून,

प्रेमाचं नातं टिकवणं मात्र

खूप अवघड असतं


दुसऱ्यांसाठी जगणे

यालाच खरे जीवन म्हणतात.

म्हणून त्याला वेळ द्या जे

तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात


तुझ्यावर लव्ह करतो,

म्हणूनच तुझी काळजी करतो.

तुझी काळजी करतो,

म्हणूनच तुझ्यावर लव्ह करतो


कधी कधी आपल्याला,

Little Talk हवी असते,

त्या Special व्यक्तीसोबत

जी आपला Mood Change करू शकते


तिचं माझं नातं असं असावं,

दिव्याने जसे ज्योतीसंग राहावं.

माझं सुख तिला द्यावं,

दुःख तिचं मागून घ्यावं


डोळे मिटलेले असो वा उघडलेले,

दिसतेस सगळीकडे तूच.

येऊन कधी तू समोर माझ्या,

थांबवणार हि आठवणींची आगेकूच


कसली गोड आहे रे ती,

एकतर स्वतः च वेड लावते

आणि वर विचारते,

वेडा आहेस का रे तु


मनात चलबिचल आहे

होकार अन नकाराची

मनातल ओठावर आणु

का ठेवु माझं मजपाशी


त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून,

मन बहरून गेले जसे.

तिला हळवे प्रेम माझे,

काही सांगूनच गेले जसे


आज पर्यंत एवढ्या मुली पाहिल्या,

वाटलं कुणी Beautiful,

तर कुणी Smart आहे,

पण तिला पाहिल्यावर कळलं,

आपल्याला पण Heart आहे


मी रोज परत परत फक्त

एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडते

आणि तो म्हणजे माझा नवरा


जेंव्हा तू माझ्या स्वप्नात येतेस,

मी पापण्या बंदच ठेवतो.

डोळे उघडण्याची भीती वाटते,

भकास काळोख खूप छळतो.


तुझ्याशी फक्त Chatting करून,

एवढं मस्त वाटत ..

विचार कर तू जर समोर आलास,

तर काय होईल


ती सकाळी सकाळी

दिसली ना की पूर्ण दिवस

तिच्यासारखाच एकदम सुंदर जातो


तु जेव्हा हसतेस,

आणखीन सुंदर दिसतेस.

तु जेव्हा रुसतेस,

भलतीच प्रेमळ दिसतेस


माझे हृदय एक असेल

पण ज्याला मी माझे हृदय दिलंय

तो माझा नवरोबा मात्र

लाखात एक आहे…


डोळे‬बंद करून पडून राहतो,

विचार तुझा करत राहतो.

स्वप्नात हि तू सोडून जाशील,

म्हणून रात्रभर मी जागत राहतो


सुटलाय थंडगार वारा,

त्यात तुफान पावसाच्या धारा..

असं वाटतं,

आज फक्त तुझ्या मिठीतच जाऊ दे,

वेळ माझा सारा

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.